लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
साकोलीतुन लढणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ; काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव जाहीर - Marathi News | Congress state president Nana Patole will contest from Sakoli; Name announced in the first list of Congress | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीतुन लढणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ; काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गुरुवारी रात्री ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ...

निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड - Marathi News | Election Special Article on Candidates joining other parties after declining candidature from original party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड

नेत्याच्या बंगल्यात गेलात तर हाॅलमध्ये भेटलेला सदस्य भाजपमध्ये, दुसऱ्या खोलीतला उद्धव सेनेत आणि तिसऱ्या खोलीतला शरद पवार गटात! ...

मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 four minority candidates of Congress in Mumbai; Names of Aslam Sheikh, Amin Patel etc in the first list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे

काँग्रेसने विधान परिषद आणि लोकसभेत अल्पसंख्याक समाजाला स्थान दिले नव्हते ...

काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर - Marathi News | First list of 48 candidates announced by Congress Nomination of 25 sitting MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर

विद्यमान पाच आमदारांचा समावेश नाही ...

UPमधील या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्याने गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश काय करणार?   - Marathi News | Uttar Pradesh Assembly Bypolls : Congress leader secretly filed nomination form from this constituency in UP, what will Akhilesh do?   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :UPमधील या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्याने गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश काय करणार?  

Uttar Pradesh Assembly Bypolls : उत्तर प्रदेशमधील फूलपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये इंडिया आघाडीदरम्यान, मतभेद दिसून येत आहेत.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. ...

सांगली मतदारसंघात भाजपचे घोडे न्हाले अन् काँग्रेसचे भिजत घोंगडे; बंडखोरीची चिंता - Marathi News | Concern of rebellion in BJP, Congress in Sangli constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली मतदारसंघात भाजपचे घोडे न्हाले अन् काँग्रेसचे भिजत घोंगडे; बंडखोरीची चिंता

काँग्रेस, भाजपला बंडखोरीची चिंता ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत पहिली बंडखोरी? नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात धनराज महालेंनी भरला अर्ज - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 First Rebellion in mahayuti? Dhanraj Mahal filed an application against Narahari Jirwal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीत पहिली बंडखोरी? नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात धनराज महालेंनी भरला अर्ज

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज अर्ज दाखल केला. ...

इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी - Marathi News | Public candidate Indira Gandhi changed at the airport; Freshman Ashok Dongaonkar took advantage of the opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी

आठवणीतील निवडणूक १९८०: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विमानतळावर जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली. ...