लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Congress president Mallikarjuna Kharge has lashed out at the Congress in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी 'शक्ती'योजनेचा पुनर्विचार करण्याबाबत वक्तव्य केले होते, या विधानावरुन आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 will elect MLAs, enter the party with honor says Umesh Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. ...

Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत? - Marathi News | Maharashtra Election 2024: this candidates Will Mahavikas spoil Aghadi's game?; Who are the 11 rebels? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?

Maharashtra Election 2024 Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीतील मित्रपक्षातील नेत्यांनीच बंडखोरी केली आहे. या बंडखोरांनी माघार घेतली नाही, तर महाविकास आघाडीचा खेळ बिघडू शकतो.  ...

कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले - Marathi News | Karnataka in financial crisis! give Election Promise as much as you can...; Mallikarjun Kharge pierced the ears of his own leaders on Agenda of Maharashtra assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले

खर्गे कर्नाटकच्या नेत्यांसोबत जाहीरनाम्यावर चर्चा करत होते. यावेळी त्यांनी तुमचे पाहून आम्ही महाराष्ट्रातही पाच गॅरंटीचा वादा केला जात आहे. आज तुम्हीच सांगत आहात की गॅरंटी रद्द करणार आहात, असे म्हटले. ...

आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: First the twelfth, then the ninth; Objection to Aslam Sheikh's candidature, Vinod Shelar will go to court   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा उमेदवार विनोद शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. अस्लम शेख यांनी उमेदवारी अर्जातून खोटी माहिती दिल्याचा आरोप विनोद ...

ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : leaders on the campaign to make Bandobas Thandoba; Next 4 days of negotiations for grand alliance, grand alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; पुढील ४ दिवस वाटाघाटीचे

Maharashtra Assembly Election 2024 : आम्ही कामाला लागलो असून, महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला. ...

कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - In Kasba Peth Constituency, Hindu Mahasangh has given support to MNS candidate Ganesh Bhokare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?

मला जनतेचा सेवक व्हायचं आहे. वारं फिरलंय ते मनसेच्या बाजूने फिरलंय असा विश्वास मनसे उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला.  ...

काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 dcm devendra fadnavis claims in next few days many congress leaders join bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महायुतीचे सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...