लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं - Marathi News | Bhaskar Jadhav gets angry on Congress Ramtek Vidhan Sabha 2024 rajendra mulak nana patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं

Bhaskar Jadhav Ramtek Vidhan Sabha 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे.  ...

राहुल गांधी : धोरण बदलले, दिशा बदलली ! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Rahul Gandhi: Policy changed, direction changed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी : धोरण बदलले, दिशा बदलली !

Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक रणनीती, डावपेच, आघाड्या आणि इतर महत्त्वाच्या कामांची सूत्रे राहुल गांधी यांनी आता स्वत:च्या हातात घेतली आहेत, त्यामुळे काय बदलेल? ...

भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार! - Marathi News | Bhagirath Bhalke betrayed Sharad Pawar says dhairyashil mohite patil Counterattack from Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!

महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे ...

"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल - Marathi News | A blank constitution in Nagpur and In Mumbai, there is no even show the courtesy of garlanding the photo of the great man Dr. Babasaheb Ambedkar Maharashtra will never tolerate 'this' insult; BJP attacks by sharing VIDEO | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नागपुरात कोरं संविधान तर मुंबईत..., बाबासाहेबांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही"; VIDEO

"...यातून राहुल गांधींची संकुचित वृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील मानसिकता दिसून येते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही."  ...

नाना पटोले यांच्या गडावर प्रफुल्ल पटेलांची मोर्चेबांधणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Praful Patel's procession at Nana Patole's fort | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले यांच्या गडावर प्रफुल्ल पटेलांची मोर्चेबांधणी

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली मतदारसंघात घेरण्यासाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या तिकीटावर उमेदवार देऊन राजकीय सारिपाटावरची त्यांची पहिल ...

महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: 3 thousand rupees per month to women, guaranteed by Mahavikas Aghadi in the presence of Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याची घोषणा करीत मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा ना ...

चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले, काँग्रेसला चमत्काराची आस - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Chandrasekhar Bawankule imposed penalty, Congress hopes for a miracle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले, काँग्रेसला चमत्काराची आस

Maharashtra Assembly Election 2024: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडणूक रिंगणातील घरवापसीमुळे कामठी मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. २००४ पासून ही जागा भाजपकडेच असली तरी लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे भाजपसमोर आ ...

मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार... - Marathi News | Mahatrashtra Assembly Vidhan Sabha Election: competition started in Mahavikas Aghadi-Mahayuti Manifesto Comparison ! 900 rupees more will be given to Ladki Bahin Yojana; What will get in the manifesto of both... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त; मविआ, महायुतीच्या जाहीरनाम्यात कोणाला काय मिळणार...

Mahavikas Aghadi - Mahayuti Manifesto: जाहीरनाम्यावरून महायुती आणि मविआत स्पर्धा लागली आहे. कोण कोणापेक्षा जास्त देतो हेच यातून दिसत आहे. ...