लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress assured of no government sudhir Mungantiwar's criticism of the manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जाहीरनाम्यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाचे नेते सुधीर मनगुंटीवार यांनी यावरुन काँग्रेसवर टीका केली. ...

“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 pm narendra modi challenge that congress should praise balasaheb thackeray work in maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्या मुद्द्याला हात घालून पंतप्रधान मोदी यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे सांगितले जात असून, काँग्रेस या आव्हानावर काय प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge attend maha vikas aghadi manifesto ceremony and appeal to elect govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या योजनांची नक्कल भाजपाने केली आहे, असा दावा करत मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 vishwajeet patil appeal to elect congress contestant against jayashree patil in sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या विश्वजित कदम यांनी मात्र विधानसभेवेळी वेगळा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Will give 4 thousand rupees to the unemployed Mahavikas Aghadi released a manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

बंडखोर फसलेच? अस्वस्थता अन् जनतेची सहानुभूती गमावली - Marathi News | did the rebels fail discomfort and loss of public sympathy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बंडखोर फसलेच? अस्वस्थता अन् जनतेची सहानुभूती गमावली

आठ फुटीर आमदारांपैकी किमान सहाजण खूप अस्वस्थ आहेत. आपली फसगत झाली असे त्यांना वाटणे स्वाभाविक नाही काय? अर्थात त्या सहा (एकूण आठ) बंडखोर आमदारांना लोकांची सहानुभूती असण्याचे आता काही कारणही राहिलेले नाही. ...

"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली - Marathi News | CM Bhajanlal statement on Rahul Gandhi in Devli Uniara Assembly seat tonk Rajasthan Assembly by Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

Rajasthan Assembly by Election : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेंद्र गुर्जर यांच्या समर्थनार्थ शनिवारी जाहीर सभेला संबोधित केले.  ...

१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: ladki bahin yojana sister taking Rs 1500 seen at Congress rally...; Shocking statement of Dhananjaya Mahadik bjp kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य

फुकट वाटल्या जाणाऱ्या योजनांना विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात येऊन या योजनेची देशात चर्चा असल्याची स्तुती केली आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धक्कादायक वक्तव्य येत आहे.  ...