लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात! - Marathi News | Ramtek Assembly constituency Campaigning by Congress MP Shyam Kumar Barve and former minister Sunil Kedar for campaigning as an independent candidate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात!

रामटेक, उमरेडमध्ये चाललंय तरी काय? केदार, बर्वे यांची मुळक यांच्यासाठी सभा ...

‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले - Marathi News | Pramod Krishnam: 'Congress president is not a Hindu', Acharya Pramod Krishnam is angry at mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले

Pramod Krishnam Targeted Mallikarjun Kharge: मल्लिकार्जुन खरगे यांनी योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका - Marathi News | Only BJP can threaten women Mahadik's case Criticism by Shama Mohammad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका

महायुतीची योजना हा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी जाहीर केलेली व दीर्घकाळ न चालणारी अशी योजना ...

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड पक्षातून निलंबित; कारवाईवर लाड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले.. - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Avinash Lad rebel candidate of Congress from Rajapur assembly constituency suspended from the party | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड पक्षातून निलंबित; कारवाईवर लाड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

राज्यातील २८ नेत्यांवर कारवाई  ...

“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress nana patole big claims that if maha vikas aghadi wins in maharashtra then pm modi govt in delhi will collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने गेल्या १० वर्षात काय काम केले, आश्वासनांचे काय झाले, त्याचा हिशोब द्यावा, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...

"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले - Marathi News | congress president mallikarjun kharge criticizes pm modi and cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले

"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे..." ...

'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात - Marathi News | During the time of Rajiv Gandhi, bad advertisement about SC-ST-OBC; PM Modi hit hard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात

'एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आल्यापासून काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही." ...

लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय? - Marathi News | Kamathi Assembly Constituency Election 2024 contest is between Chandrashekhar Bawankule of BJP and Suresh Bhoyer of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला कामठी विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता. या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते.   ...