लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार - Marathi News | The campaign guns of the leaders have cooled down, now the guns of the voters will start tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार

प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपल्यानंतर बुधवारी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. ...

तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो - Marathi News | Vinod Tawde asks Rahul Gandhi that it is sweet there, but not pleasant here. Shown photos of Congress leader-Adani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाख

राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा आरोप तावडेंनी केला. ...

लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला - Marathi News | the battle between the robbers and the common people; Rahul Gandhi attack on the rulers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. ...

आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 actor riteish deshmukh campaign rally for his brother congress contestant amit deshmukh | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: 'लातूर शहराचा एकच हक्काचा बिग बॉस, ते म्हणजे अमित भैय्या', असे सांगत रितेश देशमुख यांनी बंधू अमित ठाकरे यांच्या प्रचारसभेत सहभागी होत केलेले भाषण चांगलेच गाजल्याचे म्हटले जात आहे. ...

“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 telangana cm revanth reddy claims vishwajeet kadam has potential to become cm and he will win by more than one and a half lakh votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विश्वजित कदम यांच्या विजयाचा आवाज नरेंद्र मोदींपर्यंत जाऊ द्या. महायुतीची अखेरची घटका सुरू आहे. या धास्तीने पंतप्रधान मोदी परदेशात भ्रमंती करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 BJP criticized Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं विधानावरुन निशाणा साधला. या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिले. ...

'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi to Uddhav Thackeray...JP Nadda's criticism of opponents in the last campaign meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र

'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष करुन काँग्रेसशी तडजोड केली, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.' ...

“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge claims people will pull down the mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या ५ गॅरंटी व महाराष्ट्रनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी करेल, असा दावा खरगे यांनी केला आहे. ...