लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
वणी मतदारसंघात काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपसाठी डोकेदुखी - Marathi News | congress preference bjp Candidate Headache vni Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वणी मतदारसंघात काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपसाठी डोकेदुखी

चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे. ...

Sheila Dikshit : 'दिल्लीच्या विकासासाठी लोक शीलाजींची नेहमीच आठवण काढतील' - Marathi News | sheila dikshit former cm delhi son sandeep dikshit congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sheila Dikshit : 'दिल्लीच्या विकासासाठी लोक शीलाजींची नेहमीच आठवण काढतील'

शीला दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

शीला दीक्षित यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता ''हा'' शेवटचा संदेश - Marathi News | This was Sheila Dikshit's Last Message to Congress workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीला दीक्षित यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता ''हा'' शेवटचा संदेश

शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शीला दीक्षित यांनी निधन होण्यापूर्वी काही काळ आधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संदेश दिला होता. ...

उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’ - Marathi News | BJP's 'Mission Admissions' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर जागा टिकविण्याचे आव्हान ...

काँग्रेसने खरेच तरुणांना संधी दिल्यास चुरस वाढेल! - Marathi News | If Congress really gives opportunity to the youth, it will be a big challenge! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेसने खरेच तरुणांना संधी दिल्यास चुरस वाढेल!

काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तरुणांना अधिक संधी देण्याची घोषणा केल्याने या पक्षातील नाउमेदीचे वातावरण दूर होण्यास तर मदत व्हावीच, शिवाय आज सत्ताधाऱ्यांकडून रंगविले जात असलेले एकतर्फी निवडणूक होण्याचे ...

भाजपातील राजकारणात ‘कॉँग्रेस गटा’ची सरशी - Marathi News | In the BJP's politics, the 'Congress' group' s glee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपातील राजकारणात ‘कॉँग्रेस गटा’ची सरशी

महापालिकेतील राजकारणात वर्चस्ववादासाठी स्थायी समिती हे कळीचे स्थान ते आपल्या हाती राहावे यासाठी भाजपातील प्रस्थापितांनी प्रयत्न केले खरे, परंतु दरवेळी ज्यांना काँग्रेसमधून आले असे हिणवले गेले त्याच गटाची सरशी झाली आणि उद्धव निमसे यांना मानाचे पान मिळ ...

स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्तीची गरज : खैरे - Marathi News | Smart City company needs to be dismantled: Khair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्तीची गरज : खैरे

गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ...

केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध - Marathi News | Congress protest from the dictatorship of the central government | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील १० आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जात असताना त्यांना विश्रामगृहात स्थानबध्द करण्यात आले. या घटनेचे पडसाद गडचिरोलीत उमटले असू ...