लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपमधील काही नेते बंडाच्या पवित्र्यात! - Marathi News | Some BJP leaders sacrificed in rebellion! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपमधील काही नेते बंडाच्या पवित्र्यात!

बाळासाहेब थोरात यांचा दावा; युतीचे काही नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात ...

पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे - Marathi News | Editorial on Karnatak Political crisis between BJP, Congress And JDS | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे

देशात लोकशाही टिकविण्यासाठी राजकीय पक्ष आहेत, पण ते पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे. त्याचे सभासद असे स्वत:ला बाजारात मांडून बसले आणि मिळेल त्या किमतीत विकले जाऊ लागले, तर पक्ष आणि लोकशाहीही टिकणार नाही. ...

कमलनाथ सरकारला भाजपच्या दोन आमदारांचा उघड पाठिंबा - Marathi News | Two BJP MLAs open support to Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ सरकारला भाजपच्या दोन आमदारांचा उघड पाठिंबा

सरकार पाडूनच दाखवा : कमलनाथ यांचे भाजपला आव्हान ...

काँग्रेस पक्षाला हवा अंबरनाथ मतदारसंघ - Marathi News | Congress party wants Ambarnath constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेस पक्षाला हवा अंबरनाथ मतदारसंघ

विधानसभेचे वेध : राष्ट्रवादीची स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी धडपड ...

येणारी लढाई आपल्याला जिंकायची आहे - Marathi News | We want to win the battle that is to come | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :येणारी लढाई आपल्याला जिंकायची आहे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कामाला लागायचे आहे. येणारी विधानसभेची लढाई आपल्याला जिंकायची आहे असे प्रतिपादन किसान काँग्रेस क ...

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News | Announce the taluka as drought affected | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. ...

मध्य प्रदेशात भाजपाचा घात; दोन आमदार धरणार काँग्रेसचा हात? - Marathi News | Mp 2 Bjp Mlas Vote In Favour Of Kamal Nath Government During Voting On A Bill In Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपाचा घात; दोन आमदार धरणार काँग्रेसचा हात?

कमलनाथ यांचा भाजपाला धक्का ...

सर्व माजी पंतप्रधानांचं संग्रहालय उभारणार; काँग्रेसवर निशाणा साधत मोदींची घोषणा - Marathi News | Group Tried To Maligning Former Prime Ministers images Will Make A Museum says Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व माजी पंतप्रधानांचं संग्रहालय उभारणार; काँग्रेसवर निशाणा साधत मोदींची घोषणा

मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका ...