लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे शिवसेनेत - Marathi News | Congress corporator Vitthal Lokare in Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे शिवसेनेत

१४ वर्षांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक विठ्ठल लोकरेही शिवसेनेत परतले ...

वेध विधानसभेचा: कोळंबकरांच्या सोडचिठ्ठीने वडाळ्यात काँग्रेसला हादरा; तर शिवसेनेत अस्वस्थता - Marathi News | Vedha Vidhan Sabha: Kolhambarkar leaves Congress to strike; So Shiv Sena has an upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेध विधानसभेचा: कोळंबकरांच्या सोडचिठ्ठीने वडाळ्यात काँग्रेसला हादरा; तर शिवसेनेत अस्वस्थता

राजकीय घडामोडींना वेग; अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू ...

सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात - Marathi News | Congress will win vidhan sabha elections- Thorat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यास सरकार आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथील गुरूगणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. ...

कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा   - Marathi News | Congress leader Bhubaneswar Kalita on his resignation from Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा  

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. ...

केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात - Marathi News | The central government is implementing a constitution otherwise monopoly: Balasaheb Thorat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात

केंद्र सरकार हे राज्य घटनेला पायदळी तुडवत आहे. ...

शिरपूरात आमदार पावरा हॅट्रिक साधणार का ? - Marathi News | Will MLA Pawar Hattrick contest in Shirpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरपूरात आमदार पावरा हॅट्रिक साधणार का ?

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमरीश पटेल यांचे वर्चस्व आहे. ...

राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई - Marathi News | Rane's existence, the battle of dignity for Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई

शिवसेना-भाजप वर्चस्वासाठी एकवटणार?; स्वाभिमानची सर्व विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी ...

दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग? - Marathi News | editorial on maharashtra congress situation and its internal conflict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

परवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी जाहीर झाले. त्यांचे पत्ते कोणते? ते आहेत कुठे? ते छायाचित्रातून बाहेर पडणार कधी आणि जनतेला आपली छबी दाखविणार केव्हा? या पदाधिकाऱ्यांतही अनेक जण परवाच्या निवडणुकीत पडलेले व जखमी झालेले आहेत. ...