शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ?

राष्ट्रीय : VIDEO: संसेदत पोहोचताच नरेंद्र मोदींची विजयी मुद्रा

राष्ट्रीय : गुजरात-हिमाचलमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी समर्थकांकडून राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर हवन 

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक - काँग्रेसकडून भाजपाला कांटे की टक्कर ?

राष्ट्रीय : Live: गुजरातमध्ये अटीतटीची लढत,हिमाचलमध्ये भाजपाला आघाडी

मुंबई : देशात राहुलपर्व सुरू झाले असे म्हणता येणार नाही - उद्धव ठाकरे

संपादकीय : काँग्रेसला नैराश्यातून बाहेर काढण्याचे आव्हान

राष्ट्रीय : काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करेल, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा विश्वास

बुलढाणा : नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध 

संपादकीय : राहुल गांधींचा पक्षाभिषेक