लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उर्मिला मातोंडकर यांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा; संजय निरुपम यांची विनंती - Marathi News | Sanjay Nirupam requests Urmila Matondkar to reconsider her resignation | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :उर्मिला मातोंडकर यांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा; संजय निरुपम यांची विनंती

अंतर्गत राजकारणाचा कंटाळा आल्याने  उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिला आहे. ...

हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कन्या अंकिताला भोवला - Marathi News | daughter Ankita loss due to Harshvardhan Patil's BJP entry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कन्या अंकिताला भोवला

या नाट्यमय घडामोडी घडविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती. ...

ऊर्मिला मातोंडकर यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी; विश्वासघाताचा गंभीर आरोप - Marathi News | Urmila Matondkar gives leave to Congress; Serious charge of treason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्मिला मातोंडकर यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी; विश्वासघाताचा गंभीर आरोप

मुंबई काँग्रेसमधील गटबाजीवर साधला निशाणा ...

मुंबईसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं, जागावाटपाचा 'हा' आहे फॉर्म्युला - Marathi News | For Mumbai, Congress-NCP will be the formula for the allocation of seats of vidhan sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं, जागावाटपाचा 'हा' आहे फॉर्म्युला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. ...

 मुंबईत काँग्रेसला अजून एक धक्का, कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा  - Marathi News | Another blow to Congress in Mumbai, Congress leader Kripashankar Singh resigns from the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबईत काँग्रेसला अजून एक धक्का, कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा 

विधानसभा निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली असताना काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...

वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या, शेखर शेंडेची मागणी  - Marathi News | Take resign of Ranjit Kamble supporters, demand of Shekhar Shende | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या, शेखर शेंडेची मागणी 

वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ...

उर्मिलाच्या राजीनाम्यामागची वेगळी स्टोरी; 'फिल्मी स्टाईल'ला कंटाळले होते काँग्रेस कार्यकर्ते! - Marathi News | A inside Story of Urmila Matondkar's Resignation form Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्मिलाच्या राजीनाम्यामागची वेगळी स्टोरी; 'फिल्मी स्टाईल'ला कंटाळले होते काँग्रेस कार्यकर्ते!

पक्षात किंमत राहिली नसल्याने अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यामागची एक वेगळीच गोष्ट समोर येत आहे. ...

'या' बाबतीत शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षा सरस ! - Marathi News | Shiv Sena performs better than BJP in lok sabha elcetion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' बाबतीत शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षा सरस !

लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीनुसार तब्बल २२८ मतदारसंघात युती आघाडीवर आहे. मात्र यात शिवसेना वरचढ ठरली आहे. ...