शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे शासन सुशासन असून शेतकरी हिताचे निर्णय घेणारे ; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन 

अहिल्यानगर : राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल- बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांविरोधात होणार कारवाई, राहुल गांधींचा इशारा

राष्ट्रीय : 'भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याचं नाव 'लाय हार्ड' असतं', राहुल गांधींची टीका

महाराष्ट्र : ‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

राष्ट्रीय : 2 जी घोटाळयाचा निकाल राजकीय अस्पृश्यता संपवणार, करुणानिधी मोदींबरोबर राजकीय मैत्री करणार ?

मुंबई : आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाणांना मोठा दिलासा, राज्यपालांनी दिलेली चौकशीची परवानगी कोर्टानं केली रद्द

राष्ट्रीय : गुजरातमुळे काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल ,पक्षावर मोठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक : वीरप्पा मोईली

राष्ट्रीय : सनसनाटी आरोपांपासून निकालांपर्यंत! जाणून घ्या 2जी घोटाळ्याविषयी सर्व काही

राष्ट्रीय : टू जी खटल्याच्या निर्णयाला काँग्रेसने सन्मानाचं बिरुद म्हणून मिरवू नये - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली