शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय :  मेघालयात काँग्रेसच्या एका आमदारासह चार आमदार भाजपा प्रवेशाच्या तयारीमध्ये

राष्ट्रीय : मेघालयमधील पाच काॅंग्रेस आमदारांचा राजीनामा; मुकुल संगमांना धक्का

राष्ट्रीय : जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी

राष्ट्रीय : काँग्रेस आमदार आशा कुमारी यांनी महिला पोलीस कर्मचा-याच्या लगावली कानशिलात

राष्ट्रीय : सुषमा स्वराज यांनी मला ट्वीटरवर ब्लॉक केलं; प्रतापसिंह बाजवा यांचा आरोप

राष्ट्रीय : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव: राहुल गांधी यांनी मराठीतून ट्विट करत व्यक्त केला शोक

राष्ट्रीय : एम. जे. अकबर यांच्या भाषणाने शाहबानो खटल्याची आठवण

राष्ट्रीय : भारताच्या संविधानाला धोका, भाजपाचे नेते करतायेत छेडछाड- राहुल गांधी

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या वागणुकीचा काँग्रेसकडून निषेध

नागपूर : काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा देण्यासाठी साथ दिली, मात्र भाजपाही तशीच - राजू शेट्टी