लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना - Marathi News | VidhanSabha2019: Who will fight in Katol, BJP or Shiv Sena ?; Yet no decision on Ramtek seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना

शिवसेनेच्या मुलाखतींनी वाढविला भाजप इच्छुकांचा बीपी ...

#VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ - Marathi News | vidhan sabha election Congress-NCP seat sharing done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले अ ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन - Marathi News | Congress Senior Leader And Former Minister B. J. Khatal passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली. ...

'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | udayanraje bhosale indirectly slams former cm prithviraj chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा

उदयराजे यांचा नाव न घेता माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ...

महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री - Marathi News | cm devendra fadnavis slams congress ncp praises udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

काँग्रेस, राष्ट्रवादीवर मुख्यमंत्र्यांचं जोरदार टीकास्त्र ...

महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री - Marathi News | Maharaj does not want to make demands, just give orders - CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ... ...

साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे - Marathi News | bjp leader udayanraje bhosale praises cm devendra fadnavis slams congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे

उदयनराजे भोसले यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल ...

भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | FIR filled against Congress MLA Kedar who threatens BJP workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल

केदार यांच्या धमकीला न जुमानता सिल्लेवाडा येथे घराघरात भाजपचा झेंडा लावण्यात आला. ...