देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bhor Assembly Election 2024 Result Live Updates शंकर मांडेकर यांनी सलग तीन वेळचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा 19638 मतांनी पराभव करत भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन घडविले ...
Maharashtra Assembly Election Result 2024: या ठिकाणी आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपकडून संधी मिळाली होती. तर त्यांच्यासमोर काँग्रेसकडून विद्यमान आमदार अस्लम शेख यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. ...
दीपक शिंदे सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा ... ...