लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पहिल्याच निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये ४ लाख मताधिक्याने विजय - Marathi News | Priyanka Gandhi won in Wayanad by a margin of 4 lakh votes in the first election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये ४ लाख मताधिक्याने विजय

वायनाड पोटनिवडणुकीत मिळविले राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे यश, गांधी कुटुंबीयातील तीन सदस्य संसदेतील सदस्य ...

सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: All poll predictions turned out to be wrong, Mahayuti wins, Mahavikas Aghadi suffers a big blow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

Vidhan Sabha Election Result 2024: महायुतीच्या विजयाचा स्ट्राइक रेट ७४.७९ टक्के, निकालाने मविआच्या स्वप्नांवर पाणी फेरले  ...

महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन! काँग्रेसला धक्का, उद्धवसेनेला फटका तर पवारांचा करिश्मा रोखला - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Uddhav Thackeray, Sharad Pawar and Congress are clear loss in the assembly results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन! काँग्रेसला धक्का, उद्धवसेनेला फटका तर पवारांचा करिश्मा रोखला

Vidhan Sabha Election Result 2024: काँग्रेसला मतदारांनी दिला मोठा धक्का, लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले   ...

Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Who will Chief Minister Now? Huge success for Mahayuti, loss for Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?

Vidhan Sabha Election Result 2024: ५८ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत शिंदेंनी बाजी मारली आहे. या निकालामुळे शिंदेंचे मनोबल वाढले आहे. ...

महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न... - Marathi News | Maharashtra Election Result 2024: How did BJP win 132 out of 148 seats in Maharashtra? Congress raised the question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...

काँग्रेसने झारखंडमधील भाजपचा पराभव योग्य म्हटला आहे, तर महाराष्ट्रातील भाजपच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 results nana patole said congress will continue to work for people issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजपा महायुतीने पूर्तता करावी, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress ramesh chennithala said this results are unbelievable incomprehensible and unacceptable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले. अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही, असे काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...

साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय - Marathi News | In Sakoli, Congress state president Nana Patole narrowly won by 208 votes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय

Sakoli Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate Nana Patole Congress : भाजप व काँग्रेसमध्ये झाली चुरशीची लढत ...