लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : Who won by 162 votes and who won by 208 votes; A tough fight was seen on 'these' seats! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत. ...

महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या - Marathi News | maharashtra assembly election 2024 result How much will the Maharashtra results affect the country's politics? Understand in 6 points | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या

महाराष्ट्रात महायुतीने २३० जागा जिंकल्या. तर एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या. भाजपचा हा विजय खूप मोठा आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विदर्भाने कमळ फुलवले, काॅंग्रेसची लाज राखली; अजितदादांनीही दाखवला करिष्मा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: BJP wins in Vidarbha, Congress also wins 9 seats, rejects Sharad Pawar leadership and accepts Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भाने कमळ फुलवले, काॅंग्रेसची लाज राखली; अजितदादांनीही दाखवला करिष्मा

ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर मतदार संघात शिंदेसेनेच्या डाॅ. संजय रायमूलकर यांना पराभूत केले. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights - Mahayuti wins in North Maharashtra, Congress and Uddhav Thackeray defeated, Sharad Pawar retain 2 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: बंडखोरांनाही दाखविले गेले आस्मान, माजी खासदारांसह सर्वच बंडखोरांची सद्दी मतदारांनी संपविली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पहावा लागला ...

इतर राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपाची सरशी; सपा-काॅंग्रेसचे गड भेदण्यात यश - Marathi News | BJP Won also in other state assembly by-elections; big setback to SP-Congress in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतर राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपाची सरशी; सपा-काॅंग्रेसचे गड भेदण्यात यश

राजस्थानात ७ पैकी ५ जागा जिंकून राज्यात आपली शक्ती सिद्ध केली.  ...

पहिल्याच निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये ४ लाख मताधिक्याने विजय - Marathi News | Priyanka Gandhi won in Wayanad by a margin of 4 lakh votes in the first election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये ४ लाख मताधिक्याने विजय

वायनाड पोटनिवडणुकीत मिळविले राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे यश, गांधी कुटुंबीयातील तीन सदस्य संसदेतील सदस्य ...

सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: All poll predictions turned out to be wrong, Mahayuti wins, Mahavikas Aghadi suffers a big blow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

Vidhan Sabha Election Result 2024: महायुतीच्या विजयाचा स्ट्राइक रेट ७४.७९ टक्के, निकालाने मविआच्या स्वप्नांवर पाणी फेरले  ...

महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन! काँग्रेसला धक्का, उद्धवसेनेला फटका तर पवारांचा करिश्मा रोखला - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Uddhav Thackeray, Sharad Pawar and Congress are clear loss in the assembly results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन! काँग्रेसला धक्का, उद्धवसेनेला फटका तर पवारांचा करिश्मा रोखला

Vidhan Sabha Election Result 2024: काँग्रेसला मतदारांनी दिला मोठा धक्का, लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले   ...