लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राष्ट्रवादीनंतर काँगे्रसमध्येही पडली फूट, नवी मुंबईत पाच नगरसेविका भाजपच्या वाटेवर - Marathi News | five corporators in Navi Mumbai on the way to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीनंतर काँगे्रसमध्येही पडली फूट, नवी मुंबईत पाच नगरसेविका भाजपच्या वाटेवर

: राष्ट्रवादीनंतर नवी मुंबईमध्ये काँगे्रसमध्येही फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँग्रेस अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

Maharashtra Election 2019 : नाना पटोले साकोली मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक - Marathi News | Maharashtra Election 2019: Nana Patole named as the Congress candidate from Sakoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : नाना पटोले साकोली मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मातब्बर नेते नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस नेते नाना पटोले विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांविरोधात कॉंग्रेसकडून देशमुखांना तिकीट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress issues ticket to Deshmukh against CM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांविरोधात कॉंग्रेसकडून देशमुखांना तिकीट

सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ...

Maharashtra Election 2019: काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांसमोर आशिष देशमुखांचे आव्हान  - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress announces fourth list, Ashish Deshmukh challenges Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Election 2019: काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांसमोर आशिष देशमुखांचे आव्हान 

तर नंदुरबारमधूनही उमेदवारी बदलण्यात आली आहे. उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  ...

Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress demonstrates power in Nagpur, but senior leaders have been absent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी

गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली. ...

Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक? - Marathi News | Maharashtra Election 2019: Formula of 1995 in Maval or hat trick by Minister of State for Children Bala Bhegde? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक?

मावळ विधानसभा निवडणूक 2019: गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या. ...

Maharashtra election 2019 : ' पर्वती' मध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे - Marathi News | Maharashtra election 2019 : headache increasing dQ ncp in the 'Parvati' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 : ' पर्वती' मध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

गेल्या 30 वर्षांपासून आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नाराज काँग्रेस नगरसेवकाकडून बंडाचे निशाण.. ...

Maharashtra Election 2019: मेकअप कितीही केला तरी चेहरा लपवू शकत नाही; रितेश देशमुखांचा मोदींना टोला  - Marathi News | Maharashtra Election 2019: Can't hide face no matter how makeup is done; Ritesh Deshmukh praises Modi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Maharashtra Election 2019: मेकअप कितीही केला तरी चेहरा लपवू शकत नाही; रितेश देशमुखांचा मोदींना टोला 

लातूर शहर विधानसभा निवडणूक 2019 - यावेळी अभिनेते आणि विलासरावांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी भावांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळालं.  ...