लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News | Congress To Boycott Local Elections In J&K Over Detention Of Leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार

काँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

जालन्यात दानवे-खोतकरांच्या गट्टीने शिवसेनेला बळ ! - Marathi News | Shiv Sena strengthened with Danve-Khotkar Reconcile in Jalna! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यात दानवे-खोतकरांच्या गट्टीने शिवसेनेला बळ !

खोतकर यांचा अर्ज दाखल करण्यापासूनच दानवे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोघाच्या जमलेल्या गट्टीची चर्चा मतदार संघात सुरू आहे. ...

Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Congress does not need Sanjay Nirupam anymore: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे

Solapur Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राष्ट्रवादीच्या तडजोडी मागे कुटनिती; पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | Diplomacy behind nationalist compromise; says Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या तडजोडी मागे कुटनिती; पवारांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू असल्याचे बोलले जावू लागले. मात्र या तडजोडी कुटनितीचा भाग असल्याची कबुली आता शरद पवारांनी दिली. ...

Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sharad Pawar says on the merger of NCP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार म्हणतात...

Maharashtra Election 2019 : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात एकत्र येणार असल्याचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. ...

Maharashtra Election 2019 : उमेदवारी अर्ज बाद होण्यामागे बागडे यांचे षड्यंत्र; रमेश गायकवाड यांचा आरोप - Marathi News | Maharashtra Election 2019: Baghde's conspiracy to cancelled nomination; Ramesh Gaikwad's charged on Haribj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : उमेदवारी अर्ज बाद होण्यामागे बागडे यांचे षड्यंत्र; रमेश गायकवाड यांचा आरोप

निवडणूकीला न्यायालयात आव्हान देणार ...

महाआघाडीच्या जाहीरनाम्यात 'हे' एकच आश्वासन राहिलंय, मुख्यमंत्र्यांकडून पवारांवर टीका - Marathi News | Mahaaghadi declaration manifesto of assembly election, CM fadanvis criticizes Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाआघाडीच्या जाहीरनाम्यात 'हे' एकच आश्वासन राहिलंय, मुख्यमंत्र्यांकडून पवारांवर टीका

सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरुन आणि महाआघाडीच्या जाहीरनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला ...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Who got support from Congress in Aurangabad West? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला? 

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुरु  ...