लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | maharashtra assembly election 2024 On the second day after the election results, the Congress announced its next plan and says We don't know what happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता राखत 288 सदस्यीय विधानसभेत 230 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. ...

"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर - Marathi News | After the defeat in Maharashtra Assembly elections Congress leader said Sharad Pawar Uddhav Thackeray faction did not campaign properly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

महाराष्ट्रातल्या पराभवानंतर काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Shivajinagar Vidhan Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट - Marathi News | shivajinagar vidhan sabha election result 2024 siddharth shirole won by 5 thousand in 2019 Now a lead of 36 thousand opponents in Shivajinagar vidhan sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट

Shivajinagar Assembly Election 2024 Result २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे हे बहिरट यांच्याविरोधात ५ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र बहिरट आणि अपक्ष उमेदवार असूनही शिरोळे यांचा लीड वाढला ...

काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा - Marathi News | One of the Congress leaders in the Lok Sabha elections could not be shown in the Assembly elections Sangli district lost two seats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा

सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या  ...

Vidhan Sabha Election 2024: प्रीतिसंगमावर पहिल्यांदाच कमळ फुलले; कऱ्हाड दक्षिण, उत्तरमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पराभव - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress defeat for the first time in Yashwantrao Chavan land and in Karhad South and North constituencies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Vidhan Sabha Election 2024: प्रीतिसंगमावर पहिल्यांदाच कमळ फुलले; कऱ्हाड दक्षिण, उत्तरमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पराभव

सातारा: राज्याचे आणि सातारा जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या विचारावर उभे राहिले आणि वाढले त्या यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत आणि कऱ्हाड ... ...

१० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Questions are being raised after the shameful defeat in Maharashtra Election Results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

गेल्या काही वर्षात विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Karad South Vidhan Sabha Election Result 2024: पराभव धक्कादायक; आत्मपरीक्षण करणार - पृथ्वीराज चव्हाण, ईव्हीएमबाबत म्हणाले.. - Marathi News | Karad South Vidhan Sabha Election Result 2024 The defeat from Karad South Constituency is shocking; Self-examination says Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Karad South Vidhan Sabha Election Result 2024: पराभव धक्कादायक; आत्मपरीक्षण करणार - पृथ्वीराज चव्हाण, ईव्हीएमबाबत म्हणाले..

विजयी उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना विकासकामात माझे सहकार्य राहील ...

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा - Marathi News | Congress in the assembly elections was very bad but two victories will give relief to party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच वाईट झाल्याचे पाहायला मिळालं. ...