लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च - Marathi News | BJP’s 2014 spend on Maharashtra, Haryana poll campaign was 4 times that of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज - ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | Congress Party needs self-examination - Jyotiraditya Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज - ज्योतिरादित्य शिंदे

मला कोणाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ - Marathi News | Congress propaganda wind blows, national leaders turn to Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ

येत्या २१ आॅक्टोबरला होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसच्या आघाडीवर मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे. ...

Maharashtra Election 2019: काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश - Marathi News | Maharashtra Election 2019: Former Congress councilor Shiva Shetty enters BJP with workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

बोरिवली विधानसभा निवडणूक २०१९ - मागील निवडणुकीत भाजपाचे विनोद तावडे यांना १ लाखाहून अधिक मते मिळाली होती ...

Maharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: He became Chief Minister by hitting the back of Vasant Dada; Uddhav Thackeray tops Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

वैजापूर विधानसभा निवडणूक २०१९ - मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत. ...

Maharashtra Election 2019: एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल; शेलारांचा मनसेला टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: If one zero goes to zero, it will be zero; Ashish Shelar criticized MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल; शेलारांचा मनसेला टोला

ठाणे विधानसभा निवडणूक २०१९ - शेतकऱ्यांची कर्ज माफी शरद पवार यांच्या काळात किती केली? ...

भाजपाने 'लिंबू फिरवलं'; आता विरोधक पुन्हा 'झपाटणार' की नवी 'करणी' करणार?  - Marathi News | Maharashtra Election 2019: How Opposition Parties will deal with BJP ajenda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने 'लिंबू फिरवलं'; आता विरोधक पुन्हा 'झपाटणार' की नवी 'करणी' करणार? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार 'लिंबू' या बहुगुणी फळाभोवती केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळतंय. ...

Maharashtra Election 2019: नरेंद्र मोदी फक्त देशाचे नाही तर जगाचे नेते - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Maharashtra Election 2019: Narendra Modi is not just the country but the leader of the world - Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019: नरेंद्र मोदी फक्त देशाचे नाही तर जगाचे नेते - देवेंद्र फडणवीस 

माळशिरस विधानसभा निवडणूक २०१९ - निवडणुका जवळ आल्या तरी आमची लढाई कोणाशी हे कळत नाही, समोर कोणी दिसत नाही, ...