लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Election 2019: मुंबईतील प्रचाराच्या तोफा शांत! - Marathi News | Maharashtra Election 2019: Propaganda guns quiet in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मुंबईतील प्रचाराच्या तोफा शांत!

Maharashtra Election 2019: सत्ताधाऱ्यांची भूमिका पठडीतील, विरोधकही घेरण्यात अपयशी ...

Maharashtra Election 2019: पावसाच्या संगतीने प्रचाराची सांगता; आता सुरू धाकधूक - Marathi News | Propagating stop with rain; Now start knock knock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: पावसाच्या संगतीने प्रचाराची सांगता; आता सुरू धाकधूक

जाहीर सभा, रोड शो अणि पदयात्रांवर भर; राज्यात उद्या मतदान ...

Maharashtra Election 2019: काँग्रेसनेही दिली मनसेला आतून टाळी - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress also support MNS from inside | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: काँग्रेसनेही दिली मनसेला आतून टाळी

Maharashtra Election 2019:ठाण्यात राष्ट्रवादीने खुल्या दिलाने पाठिंबा दिला असताना काँग्रेस यामध्ये मागे होती. ...

Maharashtra Election 2019: प्रचारतोफा पावसाने थंडावल्या - Marathi News | Maharashtra Election 2019:  The propaganda was cooled by the rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: प्रचारतोफा पावसाने थंडावल्या

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, मोठ्या नेत्यांनी लावली हजेरी ...

अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर पंतप्रधान मोदी गप्प का? - Marathi News | Why PM Modi gossip on declining economy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर पंतप्रधान मोदी गप्प का?

आंतरराष्ट्रीय एजन्सींनी केली आहे चिंता व्यक्त ...

काँग्रेसने चुकीच्या धोरणाने देशाचा केला नाश; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका - Marathi News | Congress destroys the country with wrong policy; Prime Minister Narendra Modi's Criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने चुकीच्या धोरणाने देशाचा केला नाश; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत हरयाणाला ९०० कोटी दिले. ...

Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार - Marathi News | Maharashtra Election 2019: Propaganda that lacks solid points | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार

Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील सभेने शुक्रवारीच मुंबईतील प्रचाराची सांगता झाली. ...

Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Girish Pandav's rally attracted attention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...