लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
‘प्रणितीं’चं काम बोललं; कारण लोकांनी आयाराम - गयारामांना ओळखलं... - Marathi News | solapur-city-central Election Results 2019: praniti shinde vs Dilip Mane, mahesh kothe,shivsena, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘प्रणितीं’चं काम बोललं; कारण लोकांनी आयाराम - गयारामांना ओळखलं...

solapur-city-central Vidhan Sabha Election Results 2019: शहर मध्य विधानसभा मतदारसंघ : एमआयएमवर १२ हजार ७१८ मतांनी मिळविला विजय ...

एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ? - Marathi News | Single discussion; Thackeray's phone for Chief Minister to Baramati or Delhi for Deputy CM? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. ...

‘पंचप्पा’ गुरुजींचे स्वप्न पूर्ण केले़़़ सचिन कल्याणशेट्टी जायंट किलर ठरले ! - Marathi News | Sachin Kalyan Shetty turns out to be a giant killer when 'Panchappa' fulfills Guruji's dream! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘पंचप्पा’ गुरुजींचे स्वप्न पूर्ण केले़़़ सचिन कल्याणशेट्टी जायंट किलर ठरले !

akkalkot Vidhan Sabha Election Results 2019 काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव : अक्कलकोट शहरातून भाजप कार्यकर्त्यांनी काढली मिरवणूक ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result full list of winning candidates in Maharashtra Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Election Result 2019 : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते - Marathi News | maharashtra election 2019: Congress, NCP lost 23 seats because of Vanchit Bahujan Aghadi, MIM; BJP Shivsena will not in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते

लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. maharashtra election results 2019 ...

हरयाणामध्ये त्रिशंकू; बहुमत कोणालाच नाही - Marathi News | The majority is nobody in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणामध्ये त्रिशंकू; बहुमत कोणालाच नाही

भाजपच ठरला सर्वात मोठा पक्ष; पण काँग्रेसही सत्तेच्या जवळ ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुंबईत सत्ता युतीचीच, आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत प्रवेश - Marathi News | Maharashtra Election 2019: Aditya Thackeray enters the legislative assembly and BJP-Shiv Sena win in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुंबईत सत्ता युतीचीच, आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत प्रवेश

Maharashtra Election 2019: काँग्रेसला नाकारून शिवसेना, भाजपला कौल देण्याचा मुंबईकरांचा २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेला सिलसिला यंदाही कायम राहिला. ...

पोटनिवडणुकांतही काँग्रेसला बरे यश - Marathi News | Good success for Congress even in the by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकांतही काँग्रेसला बरे यश

अनेक राज्यांत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस व प्रादेशिक पक्षांचा प्रभाव दिसून आला. ...