देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ... ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसचे टेन्शन वाढतच आहे. अर्ज माघारीचा आज, सोमवारी शेवटचा दिवस ... ...