शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : लोकमत संपादकीय - सज्जनाचे अखेर निर्दालन!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार !

राष्ट्रीय : टेम्पल रननंतर आता राहुल गांधींना आठवली अमेठीतील मंदिरं

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

गोवा : गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेला वेग

व्यापार : वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात

नांदेड : ईव्हीएम मशीन यंत्राचे सील टॅग आढळले लोह्यातील बालाजी मंदिर परिसरात

नांदेड : ‘एमआयएम’ ला धक्का; नांदेड शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये

राष्ट्रीय : राहुल गांधींनी दिलेला शब्द पाळला; छत्तीसगडमध्येही शेतकऱ्यांचे कर्ज माफ

राष्ट्रीय : VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात