शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात भाजपाला धक्का, काका कुडाळकर उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 

महाराष्ट्र : काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर

कोल्हापूर : कोल्हापूर : भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा : अभय छाजेड

राष्ट्रीय : 1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पणासाठी मागितला 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी

पुणे : शिरूर विधानसभा काँग्रेसला सोडण्याची मागणी

गोवा : सभापतींना ध्वजवंदन करु दिल्याने राज्यपालांवर काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : काँग्रेसची तिसऱ्या राज्यातही कर्जमाफी; शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ

मुंबई : कॉंग्रेसच्‍या प्रदेश आणि मुंबई कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने, राहुल गांधी यांचा केला निषेध

अकोला : विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

संपादकीय : चुकीचे पायंडे घातक ठरतील!