शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्र : राफेलबद्दलच्या माहितीचा खबरी राहुल गांधींनी जाहीर करावा : पूनम महाजन 

छत्रपती संभाजीनगर : राफेलवर सुप्रीम कोर्टाने सर्व उत्तरे दिली आहेत; विरोधकांनी चर्चेसाठी लोकसभेत यावे : केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर 

राष्ट्रीय : 1984 शीख विरोधी दंगल प्रकरण : हा तर ऐतिहासिक निर्णय- हरसिमरत कौर

राष्ट्रीय : 'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...', शिवराज सिंह चौहान यांचा कमलनाथ यांच्यावर निशाणा  

पुणे : पाणी कपातीवरून पुणे महापालिकेत 'कळशी' आंदोलन : भाजपला कोंडीत पकडायचा प्रयत्न  

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता

राष्ट्रीय : शपथविधीआधीच कमलनाथ वादात; शीख दंगल प्रकरणात पाय खोलात?

गोवा : गोव्यात भाजपावासी झालेल्या कॉंग्रेस आमदारांना दिलासा

राष्ट्रीय : 1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा