शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

राफेलवर सुप्रीम कोर्टाने सर्व उत्तरे दिली आहेत; विरोधकांनी चर्चेसाठी लोकसभेत यावे : केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 5:13 PM

विरोधकांनी लोकसभेत चर्चेसाठी यावे असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी दिले. 

औरंगाबाद : कॉंग्रेसने काळातील राफेल करारातून त्यांनी रिकामा ग्लास घेतला होता आता आम्ही भरलेला घेतला आहे. या खरेदीच्या अहवाल कॅग समोर सादर केला असून यात कसलाही घोटाळा नाही. यामुळे विरोधकांनी चर्चेसाठी लोकसभेत यावे असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी दिले. 

राफेल खरेदीवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप आणि कॉंग्रेस यांनी एकमेकावर हल्लाबोल सुरु केला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर हे शहरात आले असता त्यांनी या विषयावर पत्रकाराशी बोलताना यात कुठलाही घोटाळा नसल्याचे स्पष्ट केल. या खरेदीच्या अहवाल कॅग समोर सादर केला आहे. यामुळे विरोधकांनी हिम्मत असेल तर लोकसभेत चर्चेसाठी यावे असे आव्हान त्यांनी दिले. तसेच 2006 पासून आजवर विमान खरेदीत कमीशन मिळत नसल्यामुळे युपीए सरकारने हा करार रोखल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केला.

सुधारणा केल्याने फरक नाही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लीन चीट दिल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच प्रतिज्ञापत्रात सुधारणा केल्याने काहीही फरक पडणार नाही. सुप्रीम कोर्टाने सर्व उत्तरे दिली आहेत. कॉंग्रेसने गैरसमज पसरविल्याबद्दल देशाची माफी मागावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलBJPभाजपाHansraj Ahirहंसराज अहिरcongressकाँग्रेस