शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राज्यसभेत विरोधकांची शक्ती वाढणार, 8 जागांच्या निवडणुकीनंतर समिकरण बदलणार

मुंबई : “भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई बुडवली, मुंबईकर माफ करणार नाही”; काँग्रेसची टीका

नांदेड : गृहमंत्री अमित शाह आज नांदेडात; काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता

राष्ट्रीय : 11 वर्षात फक्त मोठ-मोठी आश्वासने, पण प्रत्यक्षात...मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा

कोल्हापूर : Kolhapur Politics: काँग्रेसचे केवळ १० नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार - राजेश क्षीरसागर 

संपादकीय : शशी थरूर यांच्यामुळे काँग्रेसचा पापड का मोडतो?

गोवा : दिगंबर कामत चक्रव्यूहात

राष्ट्रीय : ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  

राष्ट्रीय : काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर

गोवा : दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच