नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावरून इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रामगोपाल यादव यांनी टीका केली आहे. ...
Sambhal Violence: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रियंका गांधी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभलकडे रवाना झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ...
यात दिवसभाराचे कामकाज वाया न जाऊ देता दोन्ही बाजूंनी सामोपचाराने निर्णय घेत कामकाजात बाधा आणणे टाळले. यामुळे संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात कामी आली. ...
Rahul Gandhi Sambhal Visit News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी बुधवारी (४ डिसेंबर) संभल शहराला भेट देणार आहेत. पण, प्रशासनाकडून त्यांना नकार देण्यात आला आहे. ...