देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rajya sabha money Bundle Row: संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला. ...
Lok Sabha Seats Allocation: अठराव्या लोकसभेमधील सदस्यांच्या आसन व्यवस्थेला अंतिम रूप देण्यात आलं आहे. मात्र या आसन व्यवस्थेवरून इंडिया आघाडीमधील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं दिसत आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे आव्हान स्वीकारताना नाना पटोले यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी एक मोठी अट ठेवली आहे. ...
Congress Rahul Gandhi And Priyank Gandhi : काँग्रेस खासदारांनी गुरुवारी संसदेत अदानी प्रकरणावरून अनोख्या शैलीत निदर्शनं केली. यावेळी त्यांच्या जॅकेटने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ...
Shashi Tharoor Photos: काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांच्यासोबत एक अनपेक्षित प्रसंग घडला. घराबाहेरील बागेत पेपर वाचत असताना एक माकड आले आणि शशी थरूरांच्या मांडीवर बसले. थरूरांनी फोटो पोस्ट करत हा अनुभव शेअर केला आहे. ...