देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Dhavalsinh Mohite Patil Resigns : सोलापुरात काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले असून त्यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला. ...
Sambhal Violence: संभलमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीमध्ये भेट घेतली. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. ...
यावेळी आंदोलकांनी सुरक्षा कडे तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. येथे सोमवारपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. ...
Congress Nana Patole News: लोकशाही वाचवायच्या लढाईत मारकडवाडी योद्ध्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभा असून, गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. ...
Jagdeep Dhankhad News: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी केली असून, धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधी पक्षांकडून आज दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी राज्यसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्या ...
Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले असताना फक्त २०८ मतांनी विजय मिळाला आणि तोच त्यांच्या जिव्हारी लागला, अशी टीका भाजपाने केली आहे. ...