देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांनी लिहिले की, 'जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातीकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? आजपर्यंत एकाही पाकिस्तानी संसद सदस्याने असे धाडस दाखवले नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. ...
Bees Attack Congress Workers: ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ...