लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा - Marathi News | decision on group leader and state president also likely delayed ramesh chennithala discusses with congress mla and defeated candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा

रमेश चेन्नीथला यांनी आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. ...

आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता; अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक - Marathi News | it is now fashion to say Ambedkar, Ambedkar, if we had taken the name of God like this, we would have reached heaven; Opposition is aggressive over Amit Shah's statement in Rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारखे आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते...; अमित शाह यांचे वक्तव्य

Amit Shah Ambedkar Remark row: यावरून आता संसदेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. जयराम रमेश यांनी अमित शाह यांचा संसदेतील या भाषणावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

"ही तीन कामं सोडा, जनता तुम्हाला विजयी करेल’’, अमित शाहांचा काँग्रेसला टोला    - Marathi News | "Leave these three things, the people will make you victorious", Amit Shah's attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही तीन कामं सोडा, जनता तुम्हाला विजयी करेल’’, अमित शाहांचा काँग्रेसला टोला   

Amit Shah News: काँग्रेसने नेहमी घराणेशाही, लांगुलचालन आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. काँग्रेसने या तीन गोष्टी सोडल्या तर जनता त्यांना विजयी करेल, असा टोला अमित शाह यांनी लगावला. ...

'इंदिरा गांधींनी वीर सावरकरांना महान व्यक्ती म्हटले होते', अमित शाहांचा राहुल गांधींवर घणाघात - Marathi News | 'Indira Gandhi called Veer Savarkar a great person', Amit Shah hits out at Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंदिरा गांधींनी वीर सावरकरांना महान व्यक्ती म्हटले होते', अमित शाहांचा राहुल गांधींवर घणाघात

'राहुल गांधी नेहमी वीर सावरकरांबाबत खोटं पसरवतात.' ...

भाजप सरकार प्रत्येक राज्यात 'समान नागरी कायदा' लागू करणार; अमित शाहांची स्पष्टोक्ती - Marathi News | BJP government will implement Uniform Civil Code in every state; Amit Shah's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार प्रत्येक राज्यात 'समान नागरी कायदा' लागू करणार; अमित शाहांची स्पष्टोक्ती

'काँग्रेसने दोन राज्यांमध्ये घटनाबाह्य पद्धतीने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे. ' ...

महाराष्ट्रात काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; कोणकोणते नेते स्पर्धेत? जाणून घ्या... - Marathi News | Congress will get a new state president in Maharashtra Which leaders are in the race full list | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; कोणकोणते नेते स्पर्धेत? जाणून घ्या...

Congress Nana Patole: नाना पटोले यांनी आजही प्रदेशाध्यक्षपदाबाबत भाष्य केलं. काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ...

'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला - Marathi News | Amit Shah: 'Constitution is not just about showing, it is about trust', Amit Shah attacks Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला

Amit Shah : राज्यघटनेचा केवळ शब्दातच नव्हे, तर कृतीतूनही आदर केला पाहिजे. ...

"भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला...", राज्यसभेत अमित शाह यांचा हल्लाबोल  - Marathi News | The Indian people have broken the arrogance of dictators, Amit Shah's attack in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला...", राज्यसभेत अमित शाह यांचा हल्लाबोल 

"मी सरदार पटेलांचे आभार मानतो, कारण त्यांच्या संघर्षामुळेच आज आपला देश जगात भक्कमपणे उभा आहे..." ...