शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : यांच्यावर फुटणार काँग्रेसच्या पराभवाचे खापर? चुकीची माहिती दिल्याने पक्षनेतृत्व नाराज 

राष्ट्रीय : मोदींनी 'फायटर' म्हणून संबोधलेले चौधरी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते

महाराष्ट्र : ...तर विरोधी पक्षनेतेपद देऊ; भाजपा-शिवसेनेनं काँग्रेसला कोंडीत पकडलं!

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात नेत्यांचे ड्रायव्हरच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष; प्रियंका करणार मोठे बदल

महाराष्ट्र : कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांना भाजपचा 'चकवा'

राष्ट्रीय : विरप्पा मोईलींचे मोठे वक्तव्य; काँग्रेसमध्ये 'सर्जरी'ची आवश्यकता

अकोला : लोकसभेतील पराभवाचे काँग्रेस करणार मंथन!

मुंबई : आयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला 

राष्ट्रीय : दिग्विजय सिंहांच्या पराभवानंतर मिर्चीबाबा जलसमाधी घेण्यास आले, पण...

राष्ट्रीय : लोकसभेत कोण होणार काँग्रेसचा नेता; निर्णय अद्याप रखडलेलाच