शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government Video: 'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन

महाराष्ट्र : शरद पवार हिंदू, अशोक चव्हाणही हिंदू; आम्ही काय धर्मांतर केलंय का?; 'हिंदुत्वा'वर शिवसेना 'सॉफ्ट'

राष्ट्रीय : ...तर कर्नाटकातील येडियुरप्पा सरकार कोसळणार, भाजपाची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास?

मुंबई : Maharashtra Government : नववर्षापूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल; अजित पवारांचे सूचक विधान

मुंबई : Maharashtra Government: मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार 

मुंबई : Maharashtra Government: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय'

महाराष्ट्र : Maharashtra Government : मुनगंटीवारांनी नारायण राणेंची हवाच काढली, सत्ता स्थापनेचा दावा म्हणजे...

मुंबई : Maharashtra Government : 'त्या' इशाऱ्यानंतर सोनिया गांधी नरमल्या; शिवसेनेबाबत पवारांशी बोलल्या!

महाराष्ट्र : Maharashtra Government: असा असेल महाशिवआघाडीमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला?