शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेचं आघाडीसोबत जमलं; पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं काय ?

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात देणंघेणं असतंच; जे ज्याच्या हक्काचं आहे, ते त्यांना मिळेल - संजय राऊत

महाराष्ट्र : आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर

मुंबई : Maharashtra Government : काँग्रेससोबत चर्चा योग्य दिशेने, लवकरच निर्णय - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरतायत काँग्रेससाठी 'लक्की'

महाराष्ट्र : मेगाभरतीतील नेत्यांपासून भाजपचा दुरावा !