शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

राष्ट्रीय : Rafale Verdict : राहुल गांधींनी माफी मागावी, राफेलवरून भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजीत तांबे 

राष्ट्रीय : Jawaharlal Nehru Birth Anniversary: माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

मुंबई : Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

राष्ट्रीय : १५ पोटनिवडणुकांत निम्म्याहून अधिक जागा जिंकणे भाजपला आवश्यकच

राष्ट्रीय : Maharashtra Government: सेनेसह सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यातील आमदारांची अवस्था बिकट, पगार, भत्तेही नाहीत अन् आमदार निधीही नाहीच

महाराष्ट्र : सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरविताना तिन्ही पक्षांची होणार कसरत

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू