शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

राष्ट्रीय : राजकारण करा; पण कोर्टाविषयी सांभाळून बोला; राहुल गांधींना समज

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान

महाराष्ट्र : सोनिया गांधी-शरद पवार भेटणार पण...; सत्तास्थापनेचा मुहूर्त 17 नोव्हेंबरनंतरच

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

सांगली : भाजपवासी झालेल्यांकडून काँग्रेसचा राजीनामा नाही! : विधानसभेनंतर पुन्हा चर्चा सुरू

महाराष्ट्र : Maharashtra Government: अखेर महाशिवआघाडीची बैठक सुरू; आघाडीचे सहा तर शिवसेनेचे दोन नेते उपस्थित

राष्ट्रीय : Rafale Verdict : अमित शहांचा काँग्रेसवर 'राफेल' हल्ला; म्हणाले, आता देशाची माफी मागा!

ठाणे : राज्यात पहिल्यांदाच महाशिवआघाडीचं दर्शन घडणार; महापौर निवडणूक बिनविरोध होणार 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार