शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : सत्तेच्या ‘सामन्यात’ दिवसभर दंग राहिले सोलापुरातील प्रमुख पक्षाचे नेते

महाराष्ट्र : Maharashtra Government: उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात मंगळवारी रात्री बैठक, अंतिम फॉर्म्युला ठरला? 

राष्ट्रीय : हेमा मालिनींच्या गालासारखे सुंदर रस्ते, काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : 'राज्यघटनेचा अनादर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली'

मुंबई : Maharashtra Government: अब आयेगा मजा; सत्तासंघर्षात नारायण राणेंच्या एन्ट्रीवरुन भाजपा आमदाराचं ट्विट 

मुंबई : Maharashtra Government: राज्याची पावले घोडेबाजाराच्या दिशेने; हे असं का घडलं? शिवसेनेनं सांगितलं

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेसह सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू

महाराष्ट्र : Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे

मुंबई : Maharashtra Government: शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा दिल्लीतून होणार

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी