शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Government: राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

महाराष्ट्र : Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा कायम; शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तोवर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येणार नाही; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत शरद पवार म्हणाले, 'आता घाई नाही!'

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्राचे राज्यपाल अत्यंत दयावान; उद्धव ठाकरेंचा टोमणा 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला उल्लू बनवत आहेत; नारायण राणेंचा टोला

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी जे जे करावं लागेल, ते करेन; नारायण राणे उतरले मैदानात