शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कपिल सिब्बल मांडणार बाजू

महाराष्ट्र : मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे

महाराष्ट्र : Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!

मुंबई : Maharashtra Government : राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली नाही; 'राजभवन'ने वृत्त फेटाळलं

मुंबई : Maharashtra Government: पर्यायी सरकार बनविण्याचे सर्वाधिकार शरद पवारांना; राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला निर्णय 

मुंबई : ठाकरे कुटुंबातील 'मुख्यमंत्री' नको, पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 4 अटी 

महाराष्ट्र : Maharashtra Government: सोनिया गांधींनी दाखवली 'पॉवर'; तीन कारणांमुळे शिवसेनेला पाठिंबा नाकारला?

मुंबई : Maharashtra Government: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट?; राज्यपालांनी केंद्राच्या गृहमंत्रालयाकडे पाठविली शिफारस - सूत्र

सोशल वायरल : 'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!

मुंबई : Maharashtra Government: सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता; काँग्रेसचे 'चाणक्य' पवारांच्या भेटीला