शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : ...त्यामुळे सत्तास्थापना ही आता शरद पवार - सोनिया गांधींची जबाबदारी!

राष्ट्रीय : निवडणूक रोखे बनले निनावी देणग्या मिळविण्याचे साधन; काँग्रेसचा आरोप

नाशिक : कॉँग्रेस-राष्टÑवादीचे नगरसेवक स्वतंत्र्यरीत्या सहलीवर रवाना

नागपूर : नागपूर मनपा विरोधीपक्षनेते वनवे यांच्या कक्षात युवक काँग्रेसची तोडफोड

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

परभणी : महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ?

राष्ट्रीय : कोण आहेत नवनीत कौर राणा?; शरद पवारांनी घेतली 'शाळा'

राष्ट्रीय : काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी करू 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'?; पवारांचा शिवसेनेला 'दे धक्का'

नाशिक : महापौरपदासाठी भाजपाचा उमदेवार आज ठरणार

राष्ट्रीय : ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर'