शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Government: दोन दिवसांत 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'वर शिक्कामोर्तब?; सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं

महाराष्ट्र : पवारांची राजकीय दहशत; सुरक्षित अंतर ठेवण्याचा शिवसेना आमदारांचा सल्ला

मुंबई : Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात?

पुणे : दोन नेत्यांच्या राजकीय साठमारीत रखडली उद्यान

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी समर्थकांमध्ये अस्वस्थता

महाराष्ट्र : छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्या भाजपचा तंबू उखडणार; शिवसेनेचा हल्लाबोल

सांगली : पक्षांच्या विचारधारेपेक्षा स्थिर सरकार महत्त्वाचे -विश्वजित कदम

राष्ट्रीय : '... हळू हळू सगळं उलगडेल, महाराष्ट्रात लवकरच सरकार बनेल'

राष्ट्रीय : Indira Gandhi Birth Anniversary : पंतप्रधान मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली 

राष्ट्रीय : महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच!