शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ‘मुख्यमंत्री विजयन हे केंद्र सरकारचे केरळमधील सिक्रेट एजंट’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा गंभीर आरोप  

राष्ट्रीय : ‘फक्त ६ जणच आलेत, बाकीचे कुठे आहेत’? राहुल गांधींचा सवाल, नेते म्हणाले आपले एवढेच आमदार जिंकलेत

राष्ट्रीय : सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन एफआयआर दाखल

महाराष्ट्र : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका

राष्ट्रीय : जब-जब जुल्म, तब-तब जिहाद, महमूद मदानी यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप म्हणाला 'व्हाईट कॉलर दहशतवाद'; काँग्रेसचीही प्रतिक्रिया

नागपूर : 'जास्त वळवळ केली तर कापून काढू..' काँग्रेस उमेदवाराच्या पतीला आ. आशिष देशमुख यांची धमकी

महाराष्ट्र : ‘मतांची खरेदी हा लोकशाहीचे धिंडवडे काढणारा प्रकार; मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब’, काँग्रेसची टीका   

सांगली : Local Body Election: सांगली जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार ‘कमळ’ अन् ‘घड्याळा’चे; काँग्रेस, उद्धवसेना, तुतारी'चे किती...वाचा

राष्ट्रीय : ‘काही लोक मुख्यमंत्री म्हणून मला पाहू इच्छितात’, सिद्धारामैय्या-शिवकुमार वादात तिसऱ्या नेत्याची एंट्री   

लातुर : ‘सैयारा तू तो बदला नही है...’; काँग्रेसला गळती, अमित देशमुखांचा 'शायराना' पलटवार..!