शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : कर्जमाफीवर असमाधानी! ठाकरे सरकारच्या निर्णयावर राजू शेट्टींचे ताशेरे

राष्ट्रीय : दिल्लीत निवडणुकीत पाणी बनले राजकीय शस्त्र

महाराष्ट्र : राजीव सातव ठरविणार दिल्लीत काँग्रेसचे उमेदवार

राष्ट्रीय : काँग्रेसतर्फे देशभरात आज मोर्चे, राहुल गांधींचा सहभाग

पुणे : हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात काँग्रेस कोर्टात जाणार ?

हिंगोली : औंढा नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत सेनेची बाजी; विजयमाला मुळे यांचा दणदणीत विजय

महाराष्ट्र : राजीव सातव यांना दिल्लीत मोठी जबाबदारी; ठरविणार विधानसभेचे उमेदवार

राष्ट्रीय : 'यामुळे' लालू यादव उपस्थित राहणार नाही हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला

सोलापूर : प्रणिती शिंदेंना आले मुंबईचे बोलावणं; मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता !

छत्रपती संभाजीनगर : उपमहापौरपदासाठी सर्वच पक्षांची रणनीती; १४ जणांनी घेतले २९ अर्ज