शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

रत्नागिरी : रत्नागिरीतील काँग्रेस भुवन कार्यालयाला ठोकले टाळे

मुंबई : काँग्रेसचा २८ डिसेंबर रोजी मुंबईत ‘भारत बचाओ - संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च

महाराष्ट्र : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा

राष्ट्रीय : वर्षभरातच सावित्रीबाई फुलेंनी सोडली काँग्रेसची साथ; आता पक्ष काढणार

पुणे : एनपीआर हे एनआरसीचेच पहिले पाऊल : सचिन पायलट

छत्रपती संभाजीनगर : उपमहापौरपद निवडणूकीबाबत महाआघाडीचे ठरेना; भाजप देणार उमेदवार

सोलापूर : काँग्रेस म्हणते, हा तर सुशीलकुमारांचाच प्रकल्प; शिवसेनेच्या नेत्यांमध्येही उड्डाण पुलावरुन दोन गट !

राष्ट्रीय : काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; मोदी-शाह यांना संबोधले रामू-श्यामू

राष्ट्रीय : काँग्रेसने आधी सत्ता असलेल्या राज्यांत वीज मोफत द्यावी : केजरीवाल

राष्ट्रीय : Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार'