शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : नागरिकत्व कायद्याची मध्यप्रदेशात अंमलबजावणी नाही

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी !

अकोला : जिल्हा परिषद निवडणूक : महाविकास आघाडीने जपले मैत्र; भाजपचा मित्राला ठेंगा

गोवा : गोव्यात ‘नागरिकत्व’विषयावर सरकार धास्तावले; जागृती सभा घेण्याचे भाजप आमदारांना निर्देश

महाराष्ट्र : Maharashtra Government : आता उपमुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्...

महाराष्ट्र : वर्ष 2019: आयाराम-गायारामांनी गाजलं राजकारण

मुंबई : धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी

राष्ट्रीय : 'मुस्लिमांना जाण्यासाठी 150 देश, हिंदुंसाठी फक्त भारतच': गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

महाराष्ट्र : मंत्रीमंडळ विस्तार: जालना जिल्ह्यातून गोरंट्याल, टोपेंना संधी?