शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : देशातील विरोधी पक्षांना नवीन आशा!

राष्ट्रीय : फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव

राष्ट्रीय : ‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ यांचा सूतराम संबंध नाही

नागपूर : नागपूर जि. प. निवडणूक : महाविकास आघाडीचा प्रयोग फसला!

नांदेड : महापालिका सभापतीपदासाठी सर्वच सदस्य इच्छुक

छत्रपती संभाजीनगर : भारतातील आर्थिक मंदीबद्दल सरकार सोडून सर्वांचेच एकमत

राष्ट्रीय : राहुल, प्रियांका गांधींना मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासापासून रोखलं

राष्ट्रीय : प्रशांत किशोर यांनी मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाले...

राष्ट्रीय : 'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तार अन् इच्छुकांची धाकधूक वाढली