शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : जलयुक्तशिवार योजना आमचीच, फडणवीसांनी केवळ पॅकिंग, ब्रँडींग केलं : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : भाजपामध्ये आता 'काँग्रेस पॅटर्न'?; सलग पाच पराभवांनंतर रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणतात, अजित पवार हेच आमचे मुख्यमंत्री

राष्ट्रीय : Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी

राष्ट्रीय : झारखंड विधानसभेतही 'टिकटिक'; राष्ट्रवादी काँग्रेसचा एका जागेवर विजय

महाराष्ट्र : काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण

राष्ट्रीय : नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर धरणे

मुंबई : काँग्रेसमुळे रखडला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

राष्ट्रीय : झारखंडमध्ये काँग्रेस, झामुमो कार्यकर्त्यांचा जल्लोष

राष्ट्रीय : झारखंडची सत्ता गेली खरी, पण नागरिकत्व कायद्याचा भाजपाला फायदा? 'हा' पाहा आकडा